











गावाची माहिती
जोरण हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक सुंदर व प्रगत गाव आहे. गावाची स्थानिक भाषा मराठी आहे. जोरणच्या आसपास डांगसौंदाणे (५ किमी), भिलदार (५ किमी) ही गावे आहेत. जोरणच्या दक्षिणेला कळवण व देवळा तालुका, पश्चिमेला डांग व आहवा तालुका आहेत. सटाणा, मालेगाव, मनमाड आणि ओझर ही जवळची शहरे आहेत.
श्री. श्री धीरज कापडणीस
ग्रामपंचायत अधिकारी
श्री. नितीन देशमुख
प्रशासक
गावात दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्र, होळी यांसारखे धार्मिक सण उत्साहाने साजरे होतात. ग्रामस्थ मिळून भक्तीभावाने पूजा-अर्चा करतात.

ग्रामपंचायत दर महिन्याला ग्रामसभा आयोजित करते. गावकऱ्यांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना ठरवली जाते.

गावात अनेक महिला बचत गट स्थापन झाले असून त्या विविध उपक्रमांमधून स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काही गट व्यवसायात देखील उतरले आहेत.

युवक मंडळ क्रीडा, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करते. यातून तरुणांमध्ये एकता आणि उत्साह वाढतो.





प्रशासकीय अधिकारी
मा. श्री ओंकार पवार
मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे
मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे
मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ
श्री. अतुल जे. पाटील
श्री.भाऊसाहेब सावंत
श्री. राजेंद्र पाटील
ALL RIGHTS RESERVED
A.S.Computer Services, Kalwan
9850080709 / 9511231137
